Pandharpur Ashadhi Wari : आषाढी वारीसाठी भक्तांना सोयीच्या गाड्या, १ ते १० जुलै दरम्यान विशेष रेल्वे सेवा

Booking Information for Special Trains : १ ते १० जुलै या कालावधीत विविध मार्गांवरून चालविण्यात येणाऱ्या या विशेष गाड्यांमुळे भाविकांना पंढरपूर दर्शनासाठी अधिक सोयीचा व प्रवाससुलभ पर्याय उपलब्ध होणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
Pandharpur Ashadhi Wari
Pandharpur Ashadhi Warisakal
Updated on

मनमाड- पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी वारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रेकरूंच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. १ ते १० जुलै या कालावधीत विविध मार्गांवरून चालविण्यात येणाऱ्या या विशेष गाड्यांमुळे भाविकांना पंढरपूर दर्शनासाठी अधिक सोयीचा व प्रवाससुलभ पर्याय उपलब्ध होणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com