Book Prices Increase
sakal
नाशिक: डिजिटल माध्यमांच्या स्पर्धेत एकीकडे वाचन संस्कृती टिकवून ठेवणे दिवसेंदिवस आव्हानात्मक होत चालले आहे. दुसरीकडे केंद्र शासनाने सप्टेंबर २०२५ पासून वस्तू व सेवाकरात बदल केला. या बदलामुळे कागदावरील जीएसटी १२ टक्क्यांवरून १८ टक्के झाल्याने सार्वजनिक ग्रंथालयांना पुस्तक खरेदीचा फटका तर प्रकाशकांना पुस्तक निर्मितीवर मर्यादा येऊ लागल्याचे चित्र आहे.