Meteorological Instrument
sakal
येवला: पारेगाव येथे बुधवारी (ता.३) आकाशातून यंत्रासारखी एक मोठी वस्तू कोसळल्यानंतर आणि प्रचंड आवाज झाल्याने गावात काही काळ खळबळ उडाली. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून ही वस्तू हवामान मोजणीचे यंत्र असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट केले.