Nashik Crime : 25 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल; सचिनने पुण्यात सिनेमा सृष्टीतही केलं होतं काम
25-Year-Old Software Engineer from Parola, Nashik Dies by Case : उंदिरखेडे गावातील सॉफ्टवेअर इंजिनिअर सचिन गणेश चांदवडे (२५) यांनी घरच्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पारोळा (नाशिक) : तालुक्यातील उंदिरखेडे येथील २५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Parola Nashik Software Engineer) केली. ही घटना गुरुवारी (ता. २३) दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आली. सचिन गणेश चांदवडे असे मृत तरुणाचे नाव आहे.