Crime News : नाशिकमध्ये अवैध दारू जप्त; उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
Illegal Liquor Seized at Pathardi Phata : पाथर्डी फाटा येथे अवैध दारूसह दोन लाख ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात दोघांना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.
नाशिक: राज्य उत्पादन शुल्कच्या विभागाकडून पाथर्डी फाटा येथे अवैध दारूसह दोन लाख ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात दोघांना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.