Nashik Sonography Center
sakal
नाशिक: गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व निदानतंत्र कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना दर ९० दिवसांनी जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्रांची नियमित तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता.६) पीसीपीएनडीटीअंतर्गत जिल्हा दक्षता समितीच्या बैठकी प्रसंगी ते बोलत होते.