Girish Mahajan : शाहीस्नानाला कायमची जागा

गिरीश महाजन यांनी अहिल्या-गोदावरी संगम तसेच सिंहस्थाच्या कामांची पाहणीही साधू-महंताबरोबर केली
Girish Mahajan
Girish Mahajansakal
Updated on

त्र्यंबकेश्वर- त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळा हा प्रयागराजच्या तोडीस तोड भव्यदिव्य असाच होईल, त्यासाठी निधी कमी पडणार नाही. साधू- महंतांनी सुचविल्याप्रमाणे शहरापासून थोडेसे दूर; पण कायमस्वरूपी असे साधूआखाड्यांचे शाहीस्नान, निवारा व इतर सुविधांबाबत निर्णय घेऊन त्याची कार्यवाही लगेचच केली जाईल, असे आश्वासन कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी (ता. २८) येथे साधू-महंत तसेच आखाडा प्रमुखांच्या बैठकीनंतर दिले. महाजन यांनी अहिल्या-गोदावरी संगम तसेच सिंहस्थाच्या कामांची पाहणीही साधू-महंताबरोबर केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com