Ajit Pawar
sakal
पिंपळगाव बसवंत: पिंपळगाव बसवंत शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता रस्ते, गटारी, घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी व्यापक नियोजनाची गरज असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता. १) व्यक्त केले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू न देण्याचा शब्दही त्यांनी दिला.