Crime News : पिंपळगाव बसवंत हादरले! भरदिवसा सव्वा लाखाची सोनसाखळी ओरबाडून चोरटे पसार

Daylight Chain Snatching Shocks Pimpalgaon : पिंपळगाव बसवंत व लासलगाव परिसरात भरदिवसा झालेल्या चेनस्नॅचिंगच्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Chain Snatching

Chain Snatching

sakal

Updated on

पिंपळगाव बसवंत: येथे गजबजलेल्या परिसरात भरदिवसा चेनस्नॅचिंगचा धक्कादायक प्रकार घडला. महिलेची तब्बल सव्वा लाखाची सोनसाखळी खेचून चोरटे फरारी झाले. चिंचखेड रस्ता परिसरात हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com