Election
sakal
पिंपळगाव बसवंत: पिंपळगाव बसवंत नगर परिषदेच्या निवडणुकीत रोज नवा ट्विस्ट दिसत आहे. बनकरद्वयींची दिलजमाई झाली, पण काही प्रभागात एकाच जागेवर दोन-तीन दावेदार असल्याने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे. बंडोबाना थंड करण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेससमोर आहे.