Nagar Parishad Election
sakal
पिंपळगाव बसवंत: पिंपळगाव बसवंत नगर परिषदेच्या नगरसेवक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत बुधवारी (ता. ८) काढण्यात आली. त्यात काही इच्छुकांची सोय, तर काहींची गैरसोय झाली. प्रभाग तीन व चारमध्ये सर्वसाधारण व ओबीसी पुरुषासाठी खुला झाल्याने येथील लढत चुरशीची होणार आहे.