Patel family
sakal
पिंपळगाव बसवंत: दैवाचा अन् नियतीचा खेळ आनंद देताना त्यापेक्षा अधिक न भरून निघणाऱ्या दुःखाच्या दरीत लोटतो. सप्तशृंगगडावर झालेली दुर्घटना असेच सुख-आनंदाचे क्षण अनुभवणाऱ्या पिंपळगाव बसवंतच्या पटेल कुटुंबीयांना अनंत वेदना देत कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण करून गेली.