Pimpalgaon Baswant : हृदयद्रावक! भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पिंपळगावात ४ वर्षांच्या चिमुकल्याचा बळी, रेबीजने मृत्यू

Rising Stray Dog Attacks in Pimpalgaon Baswant : पिंपळगाव बसवंत शहरात भटक्या कुत्र्यांनी थैमान घातले असून, त्यांच्या हल्ल्यात कुंज गुप्ता (४) या चिमुकल्याचा रेबीज आजाराने मृत्यू झाला आहे. महिन्याभरात १५० हून अधिक नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याने नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाकडे तातडीने बंदोबस्ताची मागणी केली आहे.
Kunj Gupta

Kunj Gupta

sakal 

Updated on

पिंपळगाव बसवंत: पिंपळगाव बसवंत शहरात भटक्या कुत्र्यांनी थैमान घातले असून, महिन्याभरात तब्बल दीडशे पिंपळगावकरांना चावा घेतला आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात मंगळवारी (ता. ९) चारवर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कुत्र्यांच्या दहशतीने पिंपळगावकर भयभीत झाले असून, त्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com