Theft
sakal
पिंपळगाव बसवंत: पिंपळगाव बसवंत शहरावर चोरट्यांची वक्रदृष्टी पडली असून तीन - चार महिन्यापासून चोरट्यांनी पिंपळगाव बाजारपेठेला टार्गेट केले आहे. टेहळणी करून नियोजनबद्धरित्या चोरटे शहरात हात साफ करून जात आहे. महिन्याभरात शहरातील गजबजलेल्या ठिकाणाहून पाच दुचाकी घेऊन चोरट्यांनी धूम ठोकली.