Bhaskarrao Bankar
sakal
पिंपळगाव बसवंत: पिंपळगावचे माजी सरपंच व शिवसेना (उबाठा) पक्षाचे ज्येष्ठ नेते भास्करराव बनकर यांनी बुधवारी (ता. १२) शिवबंधन तोडत समर्थकांसह आमदार दिलीप बनकर यांचे नेतृत्व स्वीकारत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. बनकर द्वयींमध्ये नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर समझोता घडल्याने पिंपळगावच्या निवडणुकीची समीकरणे बदलली आहेत.