Agricultural News : १४ लाख लिटरची शेततळी अन फळबागांची डोल; इगतपुरीच्या शेतकऱ्यांची यशोगाथा

Water Conservation Transforms Pimpalgaon Ghadga : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव घाडगा येथे 'जलसमृद्धी' प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेले भव्य शेततळे. या जलसंधारणाच्या कामामुळे परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली असून शेतकऱ्यांना बारमाही पिके घेणे शक्य झाले आहे.
Pimpalgaon Ghadga

Pimpalgaon Ghadga

sakal 

Updated on

नाशिक: निसर्गसंपन्न असतानाही दुष्काळाच्या विळख्यात अडकलेल्या इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव घाडगा या गावाने जलसंधारणाच्या बळावर आपले नशीब पालटले आहे. गावकऱ्यांच्या एकजुटीने आणि योग्य तांत्रिक मार्गदर्शनामुळे तब्बल १६ शेततळ्यांची उभारणी करत गावाने दुष्काळावर मात केली आहे. परिणामी नगदी पिके, फुलशेती आणि भाजीपाला उत्पादनाला चालना मिळून शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com