Nashik Police : पोलिस प्रशासनाचे गंभीर अपयश; चोरीच्या दुचाकीचा 'स्क्रॅप'मध्ये लिलाव, चौकशीची मागणी

Stolen Two-Wheeler Complaint Ignored for Over a Year : पिंपळगाव बसवंत येथे चोरी गेलेली दुचाकी चक्क पोलिसांकडूनच लिलावात विकली गेल्याचा प्रकार समोर आल्यानंतर, तक्रारदार तौसिफ शेख यांनी पोलीस प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे.
Stolen bike auction

Stolen bike auction

sakal 

Updated on

नाशिक: अपार्टमेंटमधून चोरी झालेल्या अन्‌ पोलिसांच्या भाषेत हरविलेल्या दुचाकीची तक्रार नोंदवून न घेणे, वर्षभर फिरवणे आणि अखेर त्याच दुचाकीचा पोलिसांकडूनच स्क्रॅपमध्ये लिलाव होणे, हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नसून पोलिस प्रशासनाच्या गंभीर अपयशाचे जीवंत उदाहरण ठरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com