Nashik News : पिंपळगाव ते गोंदे महामार्गाच्या काँक्रीटीकरण निविदा प्रक्रिया सुरू

Road Construction
Road Constructionesakal

Nashik News : पिंपळगाव -नाशिक -गोंदे या दरम्यानच्या महामार्गाच्या काँक्रिटीकरणाच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली असून येत्या आठ महिन्यात वरील महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. (Pimpalgaon to Gonde highway concreting tender process started nashik news)

निविदा प्रक्रियाची शेवटची मुदत २८ ऑक्टोबरपर्यंत असणार असून काँक्रिटीकरण करण्यात येणाऱ्या महामार्गाची एकूण लांबी साठ किलोमीटर असणार आहे. पिंपळगाव -नाशिक - गोंदे या दरम्यानचा महामार्ग सहापदरी असून आठ महिन्यात या महामार्गाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

Road Construction
Nashik News: तेव्हा गळ्यात कांदामाळ घालणारे, आत्ताचे लोकप्रतिनिधी गेले कुठे? माजी खासदार चव्हाण यांचा प्रश्न

काँक्रिटीकरणामुळे महामार्ग अधिक मजबूत होणार असून खड्डेमुक्त होणार आहे. यामुळे ठरवल्या वेळेत नाशिकसह उत्तम महाराष्ट्रातील प्रवाशांना,वाहनचालकांना मुंबईत जाणे- येणे सोपे होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली

Road Construction
Nashik News: नुकसानभरपाई 8 दिवसांत द्या : आमदार कोकाटे यांचा MSRDC ला अल्टिमेटम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com