Pimpalgaon Toll Plaza
sakal
नाशिक: वाहतुकीची कोंडी, अपघातांची शक्यता कमी करणे आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे ही जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, तेच वाहतूक पोलिस जीवघेणा खेळ मांडत असल्याचा धक्कादायक प्रकार पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर मंगळवारी (ता. ९) दुपारी बाराच्या सुमारास उघड झाला आहे. ‘कायद्याचे रक्षकच भक्षक?’ असा संतापजनक सवाल वाहनचालकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.