Crime
sakal
नाशिक: त्र्यंबकरोडवरील आयटीआय सिग्नल येथील औरा बारमध्ये पीएल ग्रुपच्या टोळीने केलेल्या गोळीबारानंतर पसार झालेल्या संशयिताला उत्तरप्रदेशातील बागपत येथून जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने ही कामगिरी बजावली आहे.