Crime
sakal
नाशिक: गंगापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) गुन्ह्यातील फरार संशयितास गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने शिताफीने जेरबंद केले. रोहन भीमराव भदरगे (वय २६, रा. आंबेडकर नगर, नाशिकरोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.