सिन्नर- काव्य क्षेत्रातला मुकुटमणी म्हणजे सिन्नरच्या विष्णू वाघचा उल्लेख करावा लागेल. अगदी कमी वयात या माणसाने वृक्षलागवडीच्या क्षेत्रात अथक परिश्रम करुन यशाचा आलेख उंचावला आहे. म्हणून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या यादीत या तरुण कवींचा प्रामुख्याने समावेश होत आहे.