Crime Newssakal
नाशिक
Crime News : तस्करांच्या संपर्कातील पोलिस निलंबित
ड्रग्जच्या अड्ड्यांवर छाप्याच्या कारवाईत शहर पोलिस दलातीलच पोलिसाचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे उघड
नाशिक- वडाळागावातील अमली पदार्थ एमडी (मॅफेड्रॉन) ड्रग्जच्या अड्ड्यांवर छाप्याच्या कारवाईत शहर पोलिस दलातीलच पोलिसाचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे उघड झाल्याने त्याच्याविरोधात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.