नाशिक: न्यायालयातील प्रलंबित फौजदारी खटले निकाली काढल्यास दोषसिद्धीचे प्रमाण वाढू शकते. त्यासाठी पोलिसांकडून वेळेत मुद्देमाल हजर करण्यासह समन्स बजावून साक्षीदारांना न्यायालयात हजर करण्यासह खटल्याचा पाठपुरावा करण्यावर भर द्यावा लागेल. यामुळे दोषसिद्धीचे प्रमाण वाढण्यास मदत होऊ शकेल, अशी अपेक्षा सरकारी अभियोक्तांनी व्यक्त केली.