Nashik Crime : आनंदवलीत देशी दारू व गांजा जप्त; पोलिसांनी दोन संशयितांना घेतले ताब्यात
Police Raid in Satpur: Gambling Den Busted : जुगारअड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून चौघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल केला असून, जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
नाशिक: सातपूरच्या प्रबुद्धनगर येथे पत्र्याच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून चौघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल केला असून, जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.