Crime
sakal
नाशिक: अवैध सावकारी व खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला संशयित कैलास मैद याची चौकशी शहर गुन्हे शाखेच्या युनिट एक येथे सुरू असताना संशयित मैदची बायको जमावासह याठिकाणी आली आणि तिने पोलिसांना धमकावत मैदला न सोडल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली.