Political Banners : दिशादर्शक कमानींवर राजकीय बॅनरबाजी

सार्वजनिक बांधकाम विभागासह पालिकेच्या कमानींवर जोर
Political Banners
Political Bannerssakal
Updated on

लखमापूर : रस्त्याचे सुशोभीकरण व वाहनधारकांना ठिकाणांची माहिती व ठिकाणाचे अंतर समजावे, यासाठी नाशिक नगरपालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठिकठिकाणी माहिती फलकाच्या कमानी लावलेल्या आहेत. या कमानींचा वापर नेते, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांनी वाढदिवस, नेत्यांचे आगमन, स्वागत व कार्यक्रमाच्या बॅनबाजीसाठी केल्याने या कमानी चमकोगीरीची ठिकाणे झाली की काय, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com