Mahayuti Faces Internal Rift Ahead of Nashik Local Elections: नाशिक महायुतीतील जागावाटपाच्या चर्चेत शिवसेनेला वगळल्यामुळे तणाव वाढला आहे. यासंदर्भात जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि माजी खासदार समीर भुजबळ हे मुंबईत अंतिम निर्णय घेण्यासाठी बैठक घेणार आहेत.
नाशिक: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित निवडणुका लढविणार असल्याचे वारंवार सांगितले जात असले, तरी शिवसेनेला ‘ओव्हरटेक’ करून भारतीय जनता पक्षाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची सलगी वाढत आहे.