Nashik Politics : नाशिकात भाजपमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; सुनील केदारांचा राजीनामा 12 तासांत मागे, खुर्ची जाण्याच्या भीतीने शहराध्यक्षांची माघार?

Impact on Nashik Municipal Corporation Leadership Selection : महापौर-उपमहापौर निवडीतील नाराजीमुळे राजीनामा देणाऱ्या सुनील केदार यांनी १२ तासांतच तो मागे घेतला. पक्षाने नवीन शहराध्यक्ष शोधल्याची चर्चा सुरू होताच केदारांनी माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Nashik BJP President Sunil Kedar

Nashik BJP President Sunil Kedar

esakal

Updated on

नाशिक : महापौर व उपमहापौर पदासाठी सुचवलेली नावे डावलण्यात आल्याच्या नाराजीवरून राजीनामा दिलेले भाजप शहराध्यक्ष सुनील केदार (Sunil Kedar) यांनी अवघ्या बारा तासांतच आपला राजीनामा मागे घेतला आहे. वरिष्ठ नेत्यांनी समजूत काढल्यानंतर आपले समाधान झाल्याने राजीनामा मागे घेत असल्याचे केदार यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com