Girish Mahajan : 'उरलासुरला पक्ष वाचवायचा असेल तर राऊतांना बाजूला सारा'; महाजनांचा उद्धव ठाकरेंना थेट सल्ला

Girish Mahajan Slams Sanjay Raut Over Ajit Pawar Remark : अजित पवारांच्या मृत्यूबाबत संजय राऊत यांच्या वक्तव्यावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथे तीव्र शब्दांत टीका केली.
Girish Mahajan

Girish Mahajan

sakal 

Updated on

नाशिक: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत कुठलाही घातपात नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य विकृत मानसिकतेतून आलेले असून, ते अत्यंत अशोभनीय आहे, असा घणाघाती पलटवार जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com