CEO Omkar Pawar : जिल्हा परिषदेचे सीईओ ओंकार पवार बनले ‘पोषणदूत’; कुपोषित बालकाची स्वीकारली जबाबदारी
Poshandut initiative targets malnutrition in Nashik : ‘पोषणदूत’ उपक्रमांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी वैष्णवनगर येथील कुपोषित बालक दीपक गोरख पिंपळके याची जबाबदारी स्वीकारली आहे.
नाशिक: जिल्हा परिषदेच्या ‘पोषणदूत’ उपक्रमांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी वैष्णवनगर येथील कुपोषित बालक दीपक गोरख पिंपळके याची जबाबदारी स्वीकारली आहे.