Zilla Parishad
sakal
नाशिक: जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या पोषणदूत योजनेमुळे जिल्ह्यातील ३९ बालके कुपोषणमुक्त झाल्याची माहिती आरोग्य विभाग आणि महिला व बालविकास विभागाने दिली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून १५ ऑगस्ट २०२५ पासून ‘पोषणदूत योजना’ सुरू करण्यात आली.