Nashik Malnutrition Campaign : एक अधिकारी, एक बालक: सरकारी तिजोरीवर भार न टाकता नाशिक जिल्हा कुपोषणमुक्तीकडे

Nashik Zilla Parishad Launches Poshandut Scheme to Fight Child Malnutrition : बालकांची प्रकृती सुधारण्यासाठी जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या पोषणदूत योजनेंतर्गत एक अधिकारी, एक बालक या दत्तक मोहिमेतून अवघ्या पाच महिन्यांत जिल्ह्यातील २६३ बालके कुपोषणमुक्त झाली आहेत.
Malnutrition Campaign

Malnutrition Campaign

sakal

Updated on

किरण कवडे- नाशिक: कुपोषणाच्या विळख्यात अडकलेल्या बालकांची प्रकृती सुधारण्यासाठी जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या पोषणदूत योजनेंतर्गत एक अधिकारी, एक बालक या दत्तक मोहिमेतून अवघ्या पाच महिन्यांत जिल्ह्यातील २६३ बालके कुपोषणमुक्त झाली आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी शासनाच्या तिजोरीतील एक रुपयाही खर्च न झाल्याने ही योजना खऱ्या अर्थाने कुपोषित बालकांसाठी पोषणदूत ठरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com