Ration Card Holders
sakal
नाशिक: दारिद्र्यरेषेखालील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजना राबवत असले, तरी जिल्ह्यातील साडेसात लाखांहून अधिक नागरिक आजही ‘रेशन’वरच अवलंबून आहेत. जिल्ह्यातील सात लाख ५६ हजार ४९८ अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची ही संख्या शासनाच्या दारिद्र्य निर्मूलन प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह उभे करते.