Nashik Election : महापालिका निवडणुकीचे वारे! प्रभाग ३१ मध्ये शिवसेना, भाजप आणि मनसेत मोठी स्पर्धा

Demographic Profile of Prabhag 31 : सर्वाधिक प्रभाव पाथर्डी गाव व ग्रामीण भागाचा आहे. शहरी मतदार वाढल्याने यंदा मात्र परिस्थिती बदलू शकते. २०१७ च्या निवडणुकीत २१ हजार मतदारांनी हक्क बजावला.
Pathardi election
Pathardi electionsakal
Updated on

भौगोलिकदृष्ट्या सर्वांत मोठा व प्रभागरचनेत सर्वांत शेवटी असलेल्या प्रभाग ३१ मध्ये ग्रामीण व शहरी भागाचे मिश्रण आहे. पिंपळगाव खांबच्या पश्‍चिमेपासून ते वडाळा पुढे पाथर्डी रस्त्यावरील शरयूनगरी, पांडवलेणी, राणेनगर, चेतनानगर, वासननगर, प्रशांतनगर, पाथर्डी गाव, दाढेगाव अशी व्याप्ती आहे. ४४ हजार ९६६ लोकसंख्या असलेल्या या प्रभागात पायाभूत सुविधांची वाणवा आजही दिसते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com