supporters protest

supporters protest

sakal 

Pravin Tidme : प्रवीण तिदमे 'नॉट रिचेबल', समर्थकांचा घरी गराडा; राजीनामा मागे घेण्यासाठी कुटुंबाकडे साकडे

Political Tension Rises in Nashik Following Social Media Post : शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर त्यांच्या निवासस्थानी जमलेली समर्थकांची मोठी गर्दी. यावेळी कार्यकर्त्यांनी तिदमे यांनी आपला निर्णय मागे घेण्याची आग्रही मागणी केली.
Published on

नवीन नाशिक: शिवसेना महानगरप्रमुख तथा प्रभाग क्रमांक २४ चे नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ नागरिकांची मोठी गर्दी त्यांच्या निवासस्थानी होत आहे. तिदमे सध्या नॉट रिचेबल असले तरी समर्थकांनी त्यांच्या कुटुंबीयांकडे राजीनामा देऊ नये, अशी जोरदार मागणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com