Pune Ahilyanagar Railway : पुणे अहिल्यानगर रेल्वेमुळे नाशिककरांच्या आशांना सुरुंग?

Pune–Ahilyanagar Direct Rail Project Approved : प्रस्तावित रेल्वेमार्गामुळे या दोन्ही शहरांतील प्रवासाचा कालावधी अवघ्या दीड तासावर येऊन ठेपेल. पण, नव्या मार्गामुळे बहुचर्चित नाशिक- पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प बासनात गुंडाळला गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Railway
Railwaysakal
Updated on

नाशिक: मध्य रेल्वेतर्फे पुणे- अहिल्यानगर या ९८ किलोमीटरच्या दुहेरी रेल्वेमार्गासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. या प्रस्तावित रेल्वेमार्गामुळे या दोन्ही शहरांतील प्रवासाचा कालावधी अवघ्या दीड तासावर येऊन ठेपेल. पण, नव्या मार्गामुळे बहुचर्चित नाशिक- पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प बासनात गुंडाळला गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com