Satyajit Tambe
sakal
संगमनेर: छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा संपूर्ण देशासाठी आणि जगासाठी प्रेरणादायी आहे. महाराजांचा जन्म हा किल्ले शिवनेरी येथे झाला. नाशिक - पुणे रेल्वे संगमनेर मार्गे गेल्यास पुढे जुन्नर तालुक्यातून जाते, यामुळे शिवनेरी येथील ऐतिहासिक महत्त्व वाढणार असून, हा मार्ग संगमनेर मार्गी करावा, अशी आग्रही मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी अधिवेशनात केली आहे.