Agriculture News : नाशिकच्या शेतकऱ्यांची पीक पाहणीकडे पाठ! १८ टक्केच नोंदणी; आता प्रशासकीय मदतीने होणार पाहणी

Low Farmer Participation in Rabi Crop Survey Raises Concern : नाशिक जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची नोंदणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने सहाय्यकांची नेमणूक केली असून, ई-पीक पाहणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वेगवान प्रयत्न सुरू आहेत.
E-Peek Pahani

E-Peek Pahani

sakal 

Updated on

नाशिक: जिल्ह्यात रब्बी हंगामातंर्गत केवळ १८.२९ टक्के शेतकऱ्यांनी पीक पाहणीत सहभाग नोंदविला आहे. पीक पाहणीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याने जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने आता पुढाकार घेत पीक पाहणीस सुरवात केली आहे. त्यासाठी सहाय्यकांची मदत घेण्यात येत असून ८ मार्चपर्यंत संपूर्ण नोंदणीचे उद्दीष्ट प्रशासनाने ठेवले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com