नरकोळ- रब्बी पिकांच्या काढणीला नरकोळ जाखोड परिसरात सुरवात झाली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उन्हात शेतकऱ्यांची गहू काढणीसाठी लगबग असते. घरगुती वापरासाठी व विक्रीसाठी शेतकरी गव्हाचे पीक घेतात दिवाळीपूर्वी पेरणी केलेल्या गव्हाची सध्या कापणी सुरू असून यंदा थंडीमुळे गव्हाचे पीक जोमदार होते.