नाशिक: शहराचा विस्तार वाढत असताना वाहतुकीच्या संदर्भातील समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्स्पोर्टेशन ॲण्ड डेव्हलपमेंट पॉलिसी (आयटीडीपी) सोबत सामंज्यस करार केला आहे. या करारांतर्गत महापालिकेला वाहतूकी संदर्भातील तांत्रिक सहाय्य, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यास मदत होणार आहे.