Rahud Ghat
sakal
चांदवड/उमराणे: मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरील राहूड घाट गेल्या काही वर्षांपासून अक्षरशः मृत्यूचा घाट ठरत आहे. चुकीच्या रचनेमुळे निर्माण झालेले धोकादायक वळण व तीव्र उतार हे असंख्य अपघातांना कारणीभूत ठरत असून, शेकडो नागरिकांनी आपला जीव गमावला आहे.