Uddhav Nimse
sakal
नाशिक: ऑगस्टमध्ये नांदूर नाका येथे राहुल धोत्रे या युवकाच्या खून प्रकरणी अटकेतील माजी नगरसेवक उद्धव निमसेच्या जामीन अर्जावरील सुनावणी २३ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्याने निमसेला कारागृहातून बाहेर येण्याचे वेध लागले आहेत.