Rahul Gandhi : राहुल गांधींना मोठा दिलासा! सावरकर बदनामी प्रकरणी नाशिक सत्र न्यायालयाने खटला केला रद्द

Overview of the Savarkar Defamation Case : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बदनामी प्रकरणी नाशिकच्या जिल्हा-सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला. न्यायालयाने दंडाधिकारी न्यायालयाच्या प्रक्रियेवर आक्षेप घेत, खटला रद्द केला.
Rahul Gandhi

Rahul Gandhi

sakal 

Updated on

नाशिक: काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याच्या आरोप प्रकरणी दाखल खटल्‍यात दिलासा मिळाला आहे. जिल्हा-सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बदर यांनी या खटल्यात दंडाधिकारी यांच्याकडून कायदेशीर प्रक्रियेचा विचार न करता खटला सुरू केल्याचे निरीक्षण नोंदविले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com