Nashik Crime : गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध? दोन नगरसेवक अटकेत, भाजपचा पंचवटीतील पाया डळमळीत
Investigation and Police Custody Details : सागर जाधव याच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना जिल्हा न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
नाशिक: पेठ रोडवरील राहुलवाडीत सराईत गुन्हेगार सागर जाधव याच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना जिल्हा न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (ता. २६) पोलिस कोठडी सुनावली आहे.