नाशिक : भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP Workers

नाशिक : भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष

नाशिक : नाट्यमय घडामोडींनंतर राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha Elections) भाजपने (BJP) महाविकास आघाडीवर (Maha Vikas Aghadi) मात करत आपला तिसरा उमेदवार धनंजय महाडीक (Dhananjay Mahadik) यांना निवडून आणले. भाजपने महाविकास आघाडीला धोबीपछाड देत विजयश्री मिळविल्याने पक्षाच्या शहर कार्यालयातर्फे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ठेका धरत जल्लोष साजरा केला. या वेळी एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजीही करण्यात आली. (Rajya Sabha Election 2022 BJP Mahavikas Aghadi Nashik News)

हेही वाचा: केरसाणेत विज पडून 2 बैल ठार; ऐन पावसाळ्यात आदिवासी बांधवांचे नुकसान

याप्रसंगी भाजप उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार सीमा हिरे, लक्ष्मण सावजी, प्रशांत जाधव, अरुण शेंदुर्णीकर, अविनाश पाटील, सुनील देसाई, शिवाजी बरके, भास्कर घोडेकर, भगवान काकड, काशिनाथ शिलेदार, अमित घुगे, रोहिणी नायडू, अजिंक्य साने, महेश हिरे, अलका जांभेकर, सुजाता करजगीकर, उद्धव निमसे, रुची कुंभारकर, प्रतिभा पवार, विक्रम नागरे, दिगंबर धुमाळ, वसंत उशीर, कुणाल वाघ, आशिष नहार, सतीश शुक्ल, संतोष नेरे, हरिभाऊ लोणारी, गोविंद बोरसे, हेमंत नेहते, मुकेश शहाणे, चारुदत्त आहेर, पवन उगले, संजय संघवी, संदीप शिरोळे, किरण गाडे, लक्ष्मीकांत पारनेरकर, संगीता जाधव, गणेश कांबळे, शाहीन मिर्झा, परशराम वाघेरे, वैभव महाले, विनोद येवले, मंगला भंडारी, नंदकुमार देसाई, विजय बनछोडे, गणेश आवनकर, विशाल पगार, रोहित कुंडलवाल, महेश महंकाळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा: नाशिक : मटक्यासाठी लाच घेणारे 2 पोलिस कर्मचारी ताब्यात

Web Title: Rajya Sabha Election 2022 Bjp Mahavikas Aghadi Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top