सौंदाणे: जास्तीत जास्त तरुणांनी व विद्यार्थ्यांनी देशसेवेसाठी दोन पाऊल पुढे येऊन भारतीय सैन्य दलात भरती व्हावे, यासाठी सैन्य दलाकडून जनजागृती करण्यात येत आहे.झाशी ते पुणे सायकल यात्रेचे आयोजन लष्कर मोहीम पथक व भारतीय सैन्य दलाचे कॅप्टन देवांश भंडारी यांच्याकडून करण्यात आले.