Nashik Ram Kal Path : नाशिकच्या 'राम काल पथ'ला गती: प्रकल्पासाठी वाडे आणि जागा ताब्यात घेणार, बाधितांशी चर्चा सुरू!

Ramkal Path Development Project Overview : रामतीर्थ दरम्यान रामकाल पथ पूर्ण करण्यासाठी अडचण ठरणारे वाडे तसेच रस्ता रुंदीकरण करण्यासाठी भुसंपादन व मालमत्ता ताब्यात घ्यावे लागणार आहे. त्यासंदर्भात मंगळवारी दिवसभर महापालिकेत चर्चेच्या फेऱ्या झाल्या.
municipal

municipal

sakal 

Updated on

नाशिक: श्री काळाराम मंदीर ते रामतीर्थ दरम्यान रामकाल पथ पूर्ण करण्यासाठी अडचण ठरणारे वाडे तसेच रस्ता रुंदीकरण करण्यासाठी भुसंपादन व मालमत्ता ताब्यात घ्यावे लागणार आहे. त्यासंदर्भात मंगळवारी (ता. १६) दिवसभर महापालिकेत चर्चेच्या फेऱ्या झाल्या. ५० मालमत्ता धारकांशी चर्चा करण्यात आली. यात बाधितांना आर्थिक मदत व पंचवटीतील घरकुल योजनेत पुर्नवसनाचा प्रस्ताव देण्यात आला. परंतू, स्थानिक मंदीर आवारात घरकुलांची मागणी करत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com