Ramkal Path
sakal
नाशिक: महापालिकेकडून सिंहस्थापूर्वी रामकाल पथ साकारला जाणार आहे. रामकाल पथ उभारणी करताना मालेगाव स्टॅन्ड ते सरदार चौक, संत गाडगे महाराज पूल तसेच श्री काळाराम मंदिर यादरम्यानची ‘स्काय लाइन’ स्वच्छ केली जाणार आहे. अर्थात जवळपास तीन ते चार किलोमीटरची हाय टेन्शन वीजतारा भूमिगत केल्या जाणार आहेत.