Crime News : नाशिकमध्ये सोनसाखळी चोरीचा छडा: शेअर ट्रेडिंगसाठी केला गुन्हा, दोघांना बेड्या

Arrest of Ramwadi Gold Necklace Snatchers : रामवाडीत वृद्धेकडे पिण्यासाठी पाणी मागत त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून पोबारा केलेल्या दोघा संशयित सोनसाखळी चोरट्यांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने बेड्या ठोकल्या.
Crime

Crime

sakal 

Updated on

नाशिक: गेल्या आठवड्यामध्ये रामवाडीत वृद्धेकडे पिण्यासाठी पाणी मागत त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून पोबारा केलेल्या दोघा संशयित सोनसाखळी चोरट्यांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने बेड्या ठोकल्या. शेअर मार्केट ट्रेडिंगचा व्यवसाय करण्यासाठी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सुशिक्षित घरातील असलेल्या या संशयितांना तपासकामी पंचवटी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com